जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत सुमारे १०० कोटी रुपयांच्या रस्ते व पुलांची कामे होणार असून त्याच्या निविदा जारी होण्याची प्रतीक्षा आहे. कंत्राटदारांच्या बहिष्कारामुळे या निविदांना विलंब होत असल्याचे बांधकाम अभियंते सांगत आहेत. ...
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती. ...
तिळ गूळ घ्या, गोडगोड बोला. मकरसंक्रांती आली की हेच वाक्य सारे उच्चारतात. या मागे कारणही आहे. गोड बोलण्याने कठीण कामेही सहज होऊ शकतात. गोड बोलणे म्हणजे एखाद्याचे लांगूलचालन करणे एवढा मर्यादित अर्थ नव्हे. तर किरकोळ कारणांवरून रागावण्यापेक्षा सामंजस्यान ...
तालुक्यातील लखमापूर येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या २८ वर्षीय महिलेचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेचा गलथान कारभार व निष्काळजीपणा उघड झाला आहे. ...
सातवा वेतन आयोग लागला का हो गुरुजी? आपल्याला किती अरिअर्स मिळेल? केंद्राप्रमाणे मिळेल की नाही?... हेच प्रश्न सध्या शिक्षकांच्या चर्चांमध्ये सुपरहिट आहेत. पण शिक्षक केवळ पैसा कमावण्यासाठी नसतो. विद्यार्थ्यांना अन् अवघ्या समाजालाच ज्ञानश्रीमंत बनविणे ह ...
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विहिरी खचल्या होत्या. यातील विहिरींची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याने खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. खचलेल्या वि ...
येथील युवा उद्योजक आणि ‘हृदयात समथींग समथींग’ चित्रपटाचे निर्माते विनोदकुमार माणीकचंद जैन यांची रेल्वे मंत्रालयाने दुसऱ्यांदा क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता परामर्श समितीच्या सेंट्रल रेल्वे बोर्ड मुंबई पदावर नियुक्ती केली. ...
घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यात आई पूर्णपणे मुकी अन् बहिरी. यात कुटुंबाचा गाडा हाकणे म्हणजे तारेवरची करसतच. या कष्टदायक स्थितीतही सावरगाव येथील पार्वतीची शिक्षणासाठी झुंज सुरू आहे. ...