गावातील अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील चाळे करणाºया आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. वडकी येथील प्रकरणात पीडितेची साक्ष ग्राह्य मानून निकाल देण्यात आला. ...
निसर्गाचा लहरीपणा, शेतमालास न मिळणारे दर आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. या दुष्टचक्रात गुरफटलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहे. या संघर्षमय शेतीचे चित्र पालटावे म्हणून अरविंद उद्धवराव बेंडे यांनी जीवाचे रान क ...
येथील निळापूर मार्गावर असलेल्या इंदिरा कॉटन प्रोसेसर या जिनिंगला सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कापूस, जिनिंगमधील अनेक यंत्र जळून खाक झाले. त्यात १० ते ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
चिमुकले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘स्पोर्टस् मीट’ उत्साहात पार पडला. यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच शिक्षिकांचाही कार्यगौरव करण्यात आला. ...
यवतमाळ विधानसभा मतदार संघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करण्यात आली. याचे नागपूर येथे माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते ३ फेब्रुवारी रोजी प्रकाशन करण्यात आले. यात दिनदर्शिकेत अतिशय उपयुक्त अशा माहितीचा समावेश ...
आंबेडकरी चळवळीत प्राणपणाला लावून काम करणारा कार्यकर्ता कायम उपेक्षित राहिला. जीवन समर्पित केलेल्या या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आंबेडकरी साहित्य व कला अकादमी आणि यवतमाळ जिल्हा नागरी सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित क ...
राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाने रस्ते गुळगुळीत आणि चकचकीत झाले. यामुळे वाहनांचा वेग वाढला. हा वेग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे वर्षभरात जिल्ह्यात तब्बल दीड हजार अपघात घडले. यात ३५० जणांचे बळी गेले, तर ५५२ जणांना कायमचे जायबंदी व्हावे लागले. ...
शासकीय आश्रमशाळेचे शिक्षक मुख्यालयी राहतात की नाही, याची झाडाझडती प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, महसूलच्या कर्मचाºयांची टिम करून आश्रमशाळेत पाठविली जात असून ही टिम थेट शिक्षकांच्या घरात शिरून पाहणी करीत आहे. ...
तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली. ...
शेतकरी, बेरोजगार, निराधार आदींच्या प्रश्नांना घेवून नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ येथे युवक काँगे्रेसतर्फे चक्काजाम करण्यात आला. यामुळे जवळपास दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांना अटक करून सुटका करण्यात आली. ...