सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १६ ते २३ फेब्रुवारीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
वृद्ध विधवा आईला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाला आणि सुनेला येथील न्यायालयाने दणका दिला. या वृद्ध आईला घरात ठेवण्यासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची खावटी द्यावी, असा आदेश देण्यात आला. ...
काल ज्यांनी गाजवला, आज त्यांनाच काळाने गांजवले. नुसत्या काळाने नव्हे, पोटच्या बाळाने त्यांना वाळीत टाकले. तळहातावरच्या फोडासारखे जपलेल्या मुलांनी तरुण झाल्यावर वृद्ध आईबाबांना बेवारस सोडून दिले. ...
येथील टोल वसुली नाक्यावर नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून त्यामुळे शासनाच्या दिशाभूलीसोबतच वाहनधारकांचीदेखिल लुट केली जात आहे. एकाही कराराचे पालन या टोलनाक्याकडून होत नसल्याने हा नाका वादग्रस्त ठरला आहे. ...
नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. ...
हद्दवाढीने तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांवर चुकीच्या प्रक्रियेने मालमत्ता कर आकारणी करण्यात आली. याविरोधात यवतमाळ नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आहेत. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रूग्णवाहिकांना हटविण्यात आले. या विरोधात रूग्णवाहिका चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका रूग्णांना बसला. मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शव हलविता आले नाही. ...
आजपर्यंतच्या नोंदीमध्ये फेब्रुवारी महिन्याचे तापमान २० अंशाखाली घसरले नाही. २००९ ते २०१९ या कालखंडाचा अभ्यास केला तर फेब्रुवारीत जिल्ह्याचे तापमान २१ ते २५ अंश सेल्सीयसच्या आसपास असते. यावर्षी शनिवारी तापमानातील सर्व गोळाबेरीज मागे पडली. १० अंश सेल्स ...
शहरातून जाणाºया दिग्रस-दारव्हा-कारंजा राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणासाठी तोडण्यात आलेल्या मोठमोठ्या झाडांची लाकडे गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यालगत पडून आहे. या लाकडांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. ...