एखाद्या मुस्लीमाने माथ्यावर टिळा लावणे अथवा मूर्ती वा छायाचित्राला हार घालणे किंवा एखाद्या मुस्लीमेतर हिंदू अथवा बहुजन बांधवाने टोपी अथवा दर्गाहवर चादर टाकणे म्हणजे दुरावा दूर करणे नव्हे. त्याला सांकेतिक दुरावा दूर करणे म्हटले जाऊ शकते. ...
तीन महिन्यांपूर्वी येथील प्रेमनगर परिसरातून देहविक्री प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या खऱ्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यानंतर वणी पोलीस कामाला लागले आहेत. ...
नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेवर काँग्रेस नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. सभागृहात वेळेवर अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे त्याचा परिपूर्ण अभ्यास करता येणे शक्य नाही. हा मुद्दा घेऊन काँग्रेसने धरणे दिले. ...
बाभूळगाव तालुक्यातील सिंदी येथील नागेश ठाकरे यांच्या शेतातील उभ्या ऊसाला बुधवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दोन एकरातील ऊस खाक झाल्याने ठाकरे यांचे चार लाखांचे नकुसान झाले. ...
देशाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचाराची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा.मोहन मोरे यांनी केले. येथे आयोजित दोन दिवसीय धम्म परिषदेचा समारोप करताना ते बोलत होते. ...
दहावीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद समारोह यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रेमण्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी संचालक नितीन श्रीवास्तव उपस्थित होते. ...
दारू तस्करांनी नवनवीन युक्त्या शोधून काढल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या मदतीने तस्करी केली जाते. यवतमाळातील एका तस्कराचे चक्क स्लिपर कोच ट्रॅव्हल्स खरेदी केली आहे. येथील भोसा बायपासवर दारू भरत असताना पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. ...
तालुक्यातील बंदी भागातील पैनगंगा अभयारण्यातील परोटी (वन) येथे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास तीन घरांना आग लागली. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. तर पाच लाखांचे नुकसान झाले. परोटी येथील गोविंद कोल्हे यांच्या घराला आग लागली. ...
पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या दुसऱ्या बछड्यालाही बुधवारी सकाळी डेहराडूनच्या पथकाने रेडिओ कॉलर लावण्यात यश मिळविले. पहिल्या बछड्याला सोमवारी रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. ...