छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शनिवारी जिल्हाभरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यवतमाळ शहरासह दिग्रस, पुसद, घाटंजी, पांढरकवडासारख्या ठिकाणी यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. ...
वणी तालुक्यासह झरी तालुक्यात गुरूवारी सायंकाळी वादळी पावसाने चांगलेच तांडव घातले. यादरम्यान, जोरदार गारपीटही झाली. विशेष म्हणजे वणी परिसराला गत दोन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे गहू, हरभरा व भाजीपाला पिकाला चांगलाच फटका ब ...
उमरखेड तालुक्यातील जेवली येथे अवैध दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. मटका, जुगाराचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक ठिकाणी चोरीसारखे गुन्हे होत आहे. येथील अवैध धंदे त्वरित बंद करावे, या मागणीसाठी महिलांनी थेट बिटरगाव पोलीस ठाण्यावर शु ...
गॅसधारकांना केरोसिन न पुरविण्याच्या सूचना आहेत. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. यामुळे पावणे सहा लाख कार्डधारकांचे केरोसिन ब्लॉक करण्यात आले आहे. या कार्डधारकांना पुढील काळात केरोसिन पाहिजे असल्यास शुभ्र केरोसिन खरेदी करावे लाग ...
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जवळपास २० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यापैकी काहींची नियुक्ती मतमोजणीपर्यंत कायम राहणार आहे. ...