एका ग्रामसेवकाने पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात बदलून येण्यासाठी चक्क पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली. पत्नी नोकरीत नसताही ती एका संस्थेत नोकरीत असल्याचे दर्शवून बदलीचा लाभ घेतला. ही गंभीर बाब उघडकीस येताच जि ...
वन खात्याचे तमाम प्रशासन यवतमाळात बसते. मात्र या प्रशासनाच्या अगदी नाकासमोर मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. त्यानंतरही वन प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या कर्तव्यदक्षतेचा घाम फुटत नसल्याचे संतापजनक चित्र आहे. ...
तालुक्यातील बोथबोडन शिवारातील भाटणी तलावात जळालेला मृतदेह आढळला. मात्र ओळख पटत नव्हती. परिसरात कुठेही बेपत्ता असल्याची तक्रार नसल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. टोळीविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या खुनाचा छडा लावला. या गुन्ह्यात सहा आर ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसुती विभागात एकाच वेळी डझनावर महिलांना शस्त्रक्रियेच्या जागी इन्फेक्शन झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती पीड ...
गरिबांसाठी म्हणून स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या तूर आणि चणाडाळीची हजारो पाकिटे चक्क जंगलात फेकून देण्यात आली. सोमवारी सकाळी यवतमाळ-अमरावती मार्गावरील पांढरीच्या जंगलात हा प्रकार उघडकीस आला. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता ...
ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, हाताला काम आणि जनावरांना चारा-छावणी मिळेल, असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यवतमाळ जिल्हा प्रशासनाला दिले. ...
सीकर (राजस्थान) येथे १५ मेपासून सुरू होणाऱ्या नवव्या सबज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील चार खेळाडूंनी विदर्भ महिला हॉकी संघात स्थान पटकाविले आहे. ...