सलग तीन वर्षे तेंदूपत्त्याचे बंपर उत्पादन झाले. त्या तुलनेत उठाव मात्र घटला. परिणामी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यातून तेंदूची मागणी घटली. भरीस भर म्हणून २८ टक्के जीएसटी करही आकारला गेला आहे. परिणामी या उद्योगातून व्यापाऱ्यांनी पाय काढण्य ...
अनेक वर्ष तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि आता नगरपंचायत झालेले ढाणकी शहर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहे. मोठ्या संघर्षानंतर चार दलघमी पाणी ढाणकीसाठी आरक्षित करून त्यातील दोन दलघमी पाणी त्वरित पैनगंगा नदी पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हा ...
धंदा बुडाला तर कुटुंबाला विमा वाचवतो, नोकरी गेली तर पेन्शन वाचवेल... पण मजुराचा पाय गेला तर..! तर काही नाही. त्याला उरलेल्या पायाच्या बळावर मजुरी करावीच लागेल. तरच तो जगेल, लेकरांना जगवू शकेल... होय, होरपळून काढणाऱ्या उन्हात दगड फोडून कुटुंब जगवणाºया ...
येथून जवळ असलेल्या हादगाव येथे क्षुल्लक वादातून पतीने पत्नीची हत्त्या केली. मंगळवारी सकाळी ७ वाजता पती-पत्नीचा वाद झाला. त्यानंतर पत्नी शेतातील कामासाठी निघून गेली. पतीने शेतात गाठून पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घातले. त्यानंतर घरात बसून राहिला. ...
पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने बेंबळाच्या पाण्याकडे नजरा लागून असलेल्या यवतमाळकरांच्या पदरी यंदाच्या उन्हाळ्यातसुद्धा निराशाच पडली आहे. बेंबळावरून स्वतंत्र पाईपलाईन टाकून यवतमाळकरांंची तहान भागविण्याच्या कामाची संथगती कायम आहे. ...
शिक्षणाचा आकृतीबंध बदलताच जिल्हा परिषदांनी आपल्या अखत्यारितील शाळांना सरकसकट पाचवा आणि आठवा वर्ग जोडून घेतला. मात्र, यात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अनधिकृत वर्ग बंद करण्याचे संकेत दिले आहेत. ...
नियमित वेतन व निवृत्ती वेतनासाठी आजारी वैद्यकीय अधिकाऱ्याला भटकंती करायला लावणाऱ्या राज्याच्या आरोग्य प्रशासनावर मुंबई ‘मॅट’ने ताशेरे ओढले असून सचिव, आयुक्त व संचालकांना संयुक्तपणे २० हजारांचा कोर्ट खर्चही बसविला आहे. ...
राज्यातील विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी शासनाने महानिर्मिती कंपनीच्या जुन्या वीज निर्मिती प्रकल्पांचे आधुनिकीकरण व नव्या प्रकल्पांची पायाभरणी यावर जोर दिला आहे. ...