नोकरी करणारी महिला म्हणजे मानाचा विषय झाला आहे. मात्र यातीलच काही महिला नोकरी टिकविण्यासाठी, बदली टाळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. काही परिचारिकांनी तर ‘नोकरीचे गाव बदलू नये’ म्हणून चक्क नवºयाला कागदोपत्री सोडचिठ्ठी दिली आहे. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घ्यावयाच्या आॅनलाईन परीक्षेकरिता तारखांची जुळवाजुळव सुरू आहे. १५ जूननंतर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती ...
झरी तालुक्यातील मुकूटबन येथे परस्परविरुद्ध दिशेने धावणाऱ्या ऑटो व क्रूझर या दोन वाहनांची गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास टक्कर होऊन तीनजण ठार झाले तर आठजण जखमी झाले आहेत. ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन १९९३ च्या बॅचच्या वर्गमित्रमैत्रिणींनी तब्बल २६ वर्षांनी एकत्र येत स्रेहमिलन सोहळा साजरा केला. स्थानिक सुराणा भवनमध्ये हा सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात स्थानिक मित्रांनी पंजाबी ढोलवर नाचत बाहेरगावावरून आले ...
अनेक पिढ्यांपासून वहिती करत असलेल्या शेतीचा वहिती दाखल्यासाठी वाघापूर(लासीना) येथील वृद्ध महिलेला महसूल विभागाकडे हेलपाटे मारावे लागत आहे. यासंदर्भात वृद्ध महिला यमुनाबाई महादेव बोरकर यांनी येथील तहसीलदारांना निवेदन दिले आहे. ...
रेशनच्या धान्याचा होणार काळाबाजार रोखण्यासाठी आॅनलाईन पॉस प्रणालीचा उपयोग केला जात आहे. यावरही काही महाभागांनी उपाय शोधला असून त्याला पुरवठा विभागातूनच सहकार्य मिळत आहे. आॅफलाईन रेशन वाटप केल्याचे दाखवून धान्य काळ््या बाजारात पोहोचविले जाते. लोहारा ज ...
येथील जाजू ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मोहीत प्रसन्नकुमार सुराणा याने बारावीच्या परीक्षेत ६०५ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वलस्थान पटकाविले. आता मोहीतला सीए व्हायचे आहे. तो पुढील शिक्षण मुंबईत पूर्ण करणार आहे. भविष्यात सामाजिक कार्यातही सहभ ...