येथील छत्रपती शिवाजी चौकात माणुसकीची भिंततर्फे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यातून राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देण्यात आला. माणुसकीची भिंत सदस्यांनी सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकजुटीने राहावे व एक मेकाच्य ...
सतत दोन दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. गुरूवार व शुक्रवारी वादळाने तडाखा दिला. या वादळात ग्रामीण भागासह शहरी भागात मोठे नुकसान झाले. वादळामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.२० टक्के लागला असून शिक्षण विभागातील उदासीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. ...
निधीच्या टंचाईचा सामना करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याला आता राज्यातील रस्ते व पुलांच्या निर्मितीसाठी ‘एशियन डेव्हलपमेंट बँक’ हजारो कोटी रुपयांचे अर्थसहाय्य कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा बेताल कारभार सुरू आहे. अधिकारी त्यांच्या सोयीनुसार जबाबदारी पार पाडत असल्याने इतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा प्रचंड त्रास होत आहे. ...
जिल्ह्यातील लिलाव झालेल्या २९ रेती घाटांमधून रेती उत्खनन व वाहतुकीवर दिलेला स्थगनादेश उच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविण्यात आला आहे. त्यामुळे या रेती घाटांमधून आता उत्खनन व वाहतूक सुरू होणार असून या आदेशाने जिल्हाभरातील खासगी व शासकीय बांधकामांचा मार् ...
गर्भार लेक-सून घरात असली, तर अवघे घर तिची काळजी घेऊ लागते. पण ‘तिच्या’ नशिबी हे प्रेम नाही आले. ती रस्त्यावर प्रसवली. तापमान ४५ अंशावर असताना आपलं तान्हुलं कडेवर घेऊन ती रस्तोरस्ती फिरतेय. कुणी तिला मदत म्हणून जवळ गेले तरी ती ‘भीक नको’ म्हणून झिडकारत ...
पेरण्या तोंडावर आल्या तरी मंजूर झालेल्या कर्जाचा एक रुपयाही शेतकऱ्यांना मिळाला नाही. कर्जमाफीचे आलेले पैसेही परत गेले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. मात्र दोन तास ताटकळत राहिल्यावरही अधिकाऱ्यांची भेटच होऊ शकल ...
भाजप-सेना युती सरकारच्या अखेरच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कुणाला बढती मिळते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मदन येरावार, संजय राठोड यांचा नंबर लागतो की, दुसऱ्याच एखाद्या आमदाराची वर्णी लावली जाते, याबाबत राजकीय क्षेत्रात प्रचं ...