ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
फाडफाड इंग्रजी बोलू शकणारा मुलगा मायबापाच्या कौतुकाचा विषय ठरतोय. पण तोच मुलगा थैली घेऊन बाजारात गेला की, चक्रावून जातो. काय घ्यावे अन् किती रुपयांचे घ्यावे, हे त्याला कळेनासे होते. शेवटी घरी बाबाला विचारतो एक पाव म्हणजे किती? दहा म्हणजे टेनच ना? इंग ...
रविवारी वनरक्षक पदाचा पेपर अर्ध्यावर रद्द करण्यात आला. सोमवारीही वनविभागाच्या भरतीचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचाही पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्याची मागणी क ...
दोन सभापती पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेत डॉक्टरांची रिक्त पदे, शिक्षण विभागातील गोंधळ आणि पाणीटंचाईचा विषय सदस्यांच्या रडारवर आहे. ...
दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रात ...
तालुक्यातील शिंदोला येथील एसीसी या सिमेंट उत्पादक कंपनीकडून कामगारांवर तसेच परिसरातील गावांवर अन्याय होत असल्याने सोमवारी कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिरपूर पोलिसांना १५ ते २० आंदोलकांना स्थानबद्ध केले. ...
पुणे येथे भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय गायन स्पर्धेत येथील नटराज संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार घेत डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले ...
ग्ण असल्याची बतावणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टरला झोपेतून उठवून तीन भामट्यांनी चाकूच्या धाकावर डॉक्टर दाम्पत्याला लुटल्याची घटना 2 जून रोजी घडली होती. ...
तळागाळातील व दुर्गम भागातील गरीब, होतकरू खेळाडू शोधून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करून देण्यासाठी क्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून यवतमाळात पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे. ...
नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच तणाव विरहित (स्ट्रेस-फ्री) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...