ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
दिग्रस तालुक्यातील दत्तापुर वळण रस्त्यावर दुचाकीसह एकाचा मृतदेह पडून अवस्थेत गुरवारला ७:३० वाजता आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर,मानेवर घाव असल्याने खून झालयाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ...
गावकुसाबाहेरील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्याने चुरमुरा येथील गावकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी आबालवृद्धांसह महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. ...
दुष्काळामुळे आधीच शेतकरी नागवला गेला. आता पाणीटंचाईचा फटका बसत आहे. तरीही त्यांचा भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांनी हाच भाजीपाला चढ्या दराने विकण्याचा सपाटा लावल्याने सामान्य ग्राहक वतागले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी हे भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभांच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला, असे सांगत खासदार सुरेश धानोरकर यांनी या अधिकाऱ्याला आवर घालण्याच ...
उन्हाचा वाढता पारा, कोरडे पडलेली जलाशये आणि घसरलेली भूजल पातळी यामुळे जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. या गावाची संपूर्ण मदार टँकरच्या पाण्यावर आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग ४ दर्जाच्या सेवा खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या माध्यामातून घेण्याचा निर्णय शासनस्तरावर झाला आहे. यासंदर्भात निविदा सूचनेची जाहिरात प्रसिद्ध झाली. ...
तालुक्यात ४ आणि ६ जून रोजी झालेल्या वादळाने अनेक गावातील घरे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. ...