शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सत्ताधारी विरोधक एकत्र बसून घनकचरा कंत्राटात आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत. त्यामुळे एकाच संस्थेला अनेक कंत्राट देण्यात आले आहेत. संस्था ‘ब्लॅक लिस्टेड’ करा, अशी मागणी करणाऱ्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी अचानक ‘यू-टर् ...
नोंदणी केल्यावर कामाच्या साहित्याची किट न मिळाल्याने मंगळवारी कामगारांचा जमाव भडकला. त्यामुळे पिंपळगाव रस्त्यावर शेकडो कामगारांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे बायपासवरील जडवाहतूक बराच काळ खोळंबली होती. अखेर कामगार कार्यालयातील कर्मचाºयांनी ...
ड्युटीवर जाताना जखमी होऊन कायम अपंगत्व आलेल्या व सध्या अंथरुणाला खिळलेल्या पोलीस शिपायाला तो सेवानिवृत्त होईपर्यंत घरबसल्या वेतन द्या, असे आदेश मुंबई ‘मॅट’चे उपाध्यक्ष प्रवीण दीक्षित (प्रशासन) व न्यायिक सदस्य ए.डी. कारंजकर यांनी १४ जून रोजी दिले आहेत ...
वर्षभरात कितीही प्रवास केला तरी अर्धीच तिकीट लागेल, या अलिखित सवलतीला ज्येष्ठ नागरिकांना आता मुकावे लागणार आहे. स्मार्ट कार्ड मिळताच प्रवासाचा हिशेब सुरू होणार आहे. ...
येथील पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात एका कंत्राटदाराने चक्क अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका नगरसेवकाच्या जागृतकतेने मोठा अनर्थ टळला. ...
कामगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी सोमवारी मजुरांनी प्रचंड गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस संरक्षण मागविण्यात आले होते. पोलीस संरक्षणात कामगार नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागली. ...
नगरपरिषदेची सर्वच ठिकाणी अधोगती सुरू आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेक वाहने व यंत्रसामुग्री आहे. यावर कंत्राटदाराचे नियंत्रण आहे. सोमवारी सकाळी आरटीओंच्या धडक कारवाईत पालिकेचा जेसीबी सापडला. ...
शेतकरी संघटनेने सोमवारी लगतच्या खडकी येथे शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनाअंतर्गत अप्रमाणित जैविक संशोधित कपाशी बियाण्यांची राजू झोटींग यांच्या शेतात लागवड करण्यात आली. या आंदोलनामुळे कृषी विभागाची तारांबळ उडाली होती. ...