आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. ...
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांना थेट राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जाते. त्यात शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे. ...
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले होते. आता सहकार विभागाने कर्ज पुनर्गठनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्याचे आदेश दिले आहे. ...
सुषमा स्वराज यांच्या प्रभावी भाषणाने यवतमाळच्या अणे महिला विद्यालयातील विद्यार्थिनी भारावल्या होत्या. रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज आल्या होत्या. १९९५ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना त्यांना आमंत्रित करण्यात आले ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूत विभागात अनियंत्रित कारभार सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांना येथे अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मंगळवारी रात्री महागाव येथून आलेल्या गर्भवतीला अक्षरश: हाकलून देण्यात आले. ...
वाढत्या शहरीकरणाने सिमेंटचे जंगल तयार झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तर पावसाचे पाणी थेट वाहून जात आहे. शहरांमध्ये सर्वत्र काँक्रीटीकरणाने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर पर्याय म्हणून छतावरचे पाणी जमिनीत मुरविणे ...
राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. ...
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची धरपकड केली. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून ताब्यात घेतलेल्या अनेकांना मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: डांबून ठेवले. या आंदोलकांना शहर ठाण्यात एलसी ...
घरात झोपून असलेल्या लहान भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करण्यात आला. ही घटना परसोडी(खुर्द) ता.कळंब येथे मंगळवारी सकाळी घडली. बाभूळगाव तालुक्याच्या कापरा बेड्यावरील युवकाचा मृतदेह गळ्यावर, तोंडावर जखमा असलेल्या स्थितीत आढळून आला. ...