कोल्हापूर, सांगलीत पुरामुळे भीषण संकट निर्माण झाले आहे. तेथे मदत पाठविण्यासाठी यवतमाळातील नागरिकही सरसावले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणावरून मदत केंद्राकडे मदत येत आहे. मदतीचा पहिला ट्रक मंगळवारी कोल्हापूर आणि सांगलीकडे रवाना झाला. ...
वर्तमान युगात सरकारी नोकरीला जादा महत्त्व दिले जाते. नोकरी लागली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची आयुष्याची चिंता मिटली, असे समजले जाते. मात्र आता दुर्दैवाने नोकरीवर असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे काय हाल होऊ श ...
राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ आणि भारतमुक्ती महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळात तालुकास्तरीय अधिवेशन नगरवाचनालयात पार पडले. यावेळी लोकशाहीत घातक ठरलेल्या ईव्हीएम मशिनच्या गैरवापरावर चिंता व्यक्त करण्यात आली. ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत मौखिक परीक्षा आटोपली असून आता अंतिम निवड यादीची उमेदवारांना प्रतीक्षा आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असल्याने ही यादी लांबणीवर पडत असल्याचे सांगितले जाते. ...
यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते. ...
लगतच्या बोरगाव (पुंजी) येथून वाहत असलेल्या अडाण नदीवर ८० हेक्टर सिंचन क्षमता अपेक्षित धरुन ३१ खुले दरवाजे असलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाºयामुळे नदीवर काही अंतरावर असलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. ...
मंदीच्या लाटेमुळे आर्थिक गर्तेत सापडल्याने बंद पडलेली प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही माजी खासदार व सूत गिरणीचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी दिली. ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी येणाºया सर्वसामान्य महिलांचे हाल सतत चर्चेत असतात. आता तर चक्क भाजपच्या एका पदाधिकाºयाच्या गर्भवती पत्नीला चक्क मध्यरात्री २ वाजता हाकलून लावण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला आहे. ...