प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर यवतमाळ जिल्हा परिषदेत परभणी येथील आशा गरूड यांची नियुक्ती झाल्यावरही त्या येथे रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ...
शासनाने कापूस खरेदी सुरू न केल्याने व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. परतीच्या पावसामुळे शेतकरी होरपळत आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक मातीमोल झाले आहे. कापसाचीही दयनीय अवस्था आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती निर्माण झाली आ ...
यावर्षी आधीच उत्पन्नात घट झाली असताना आता हाती आलेले पिकही खराब झाले. या पावसाचा फटका कापसालाही बसला. कापूस फुटला असताना अतिपावसामुळे तो वेचता आला नाही. बोंडे सडल्याने फुटलेल्या कापसाचे नुकसान झाले. त्यात शुक्रवारी रात्रभर पाऊस कोसळला. या पावसाने तर ...
राळेगाव, केळापूर, घाटंजी तालुक्याच्या सीमावर्ती गावांमध्ये दहशत निर्माण केलेल्या अवनी या पट्टेदार वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास बोराटी जंगल परिसरात वन खात्याच्या असगरअली या शार्पशूटरने टिपले. दुसºया वाघिणीच्या मुत्राचा शो ...
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अभियंत्रिकीचे शिक्षण... त्यानंतर संशोधन क्षेत्रातही ठशीव कामगिरी... अवघ्या ४० वर्षाच्या ... ...
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना ७२ तासात कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अथवा विमा कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करायचा होता. विमा कंपनीच्या ...
चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या महिला शिपायाच्या सेवानिवृत्ती समारंभाला खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल यांनी उपस्थिती दर्शवून ‘पद नव्हे कामच मोठे’ हा मंत्र अवघ्या यंत्रणेच्या मनावर ठसविला. ...
मागील पाच वर्षात भाजपच्या सरकारने, शेतकरी विरोधी धोरणे राबवून, शेतकऱ्यांची धुळधान केलेली आहे. परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हे ते या पाच वर्षाच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अदानी, अंबानी सारख्या उद्यो ...
योगेश शिवाजी कुंबलवाड (२३) असे मृत युवकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी चातारी येथील बसस्थानक परिसरात योगेश हा आरोपी राजू उर्फ मारोती साहेबराव भोयर (२३) याला पैसे मागण्यासाठी गेला होता. दोघांमध्ये प्रथम बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. हाणा ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षाचा कार्यकाळ चार महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नव्या जिल्हा परिषद अध्यक्षाच्या आरक्षणा ...