राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होत आहे. सत्तेचा हाच पॅटर्न राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय या आघाडीने घेतला आहे. यामुळे राज्यात महानगरपालिका, जिल्हा ...
पुसदच्या बंगल्याने दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने राज्याला मुख्यमंत्री दिले. त्यानंतर मंत्रिमंडळात बंगल्याची धुरा अविनाश नाईक, मनोहरराव नाईक यांनी सांभाळली. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत असताना पुसदच्या बंगल्याला मं ...
सुनील हुसेन मेश्राम (२५), रा.चिंचोली ता.घाटंजी असे शिक्षा झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. त्याने सतत आजारी राहात असलेल्या अल्पवयीन मुलीवर पूजापाठ करून तुझी प्रकृती सुधारतो असा दावा केला. तिला घरी बोलावून तिच्या डोळ्यात लिंबू पिळले व नंतर उतारा काढण्यास ...
अमन गावंडे म्हणाले, पुसद व महागाव तालुक्यातील दोघांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. निवडणूक घ्या अथवा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा अशी त्यांची मागणी होती. त्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, निवडणूक घेणे हे शासनाचे काम आहे ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटर वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक या पैकी अनेकांनी स्वत:जवळ कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तींची नेमणूक केली होती. या व्यक्ती थेट कार्यालयीन अभिलेख हाताळत होते. वाहन ४.० आणि सारथ ...
जिल्हा पोलीस दलाच्या एकूणच कारभाराचे वार्षिक निरीक्षण महानिरीक्षकांच्या चमूद्वारे नुकतेच पार पडले. या अनुषंगाने महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी विविध मुद्यांवर जिल्हा पोलीस दलाला सूचना केल्या. न्यायालयात वर्षभरात हजारो खटले दाखल होतात. त्यापैकी किती गु ...
डॉक्टरांकरिता येथे तीन निवासस्थाने आहेत. एका निवासस्थानावर दुसरे कर्मचारी अनधिकृतपणे राहतात. एका क्वॉर्टरचे बिल माजी वैद्यकीय अधिकाऱ्याने थकीत ठेवल्याने त्या वादात बंद आहे. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन-दोन डॉक्टर कसेबसे दाटीने एकत्र राहात आहेत. वरिष्ठां ...