लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | Yavatmal: Sholay style movement of Hivri farmer in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: यवतमाळात हिवरीच्या शेतकऱ्याचे शोले स्टाइल आंदोलन

Yavatmal News: हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही. ...

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक - Marathi News | A terrible fire at a ginning-pressing factory; Fortunately 25 laborers survived, Cotton, Sarki Khak | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. ...

कॅन्सर रुग्णांची शासन करणार अधिकृत मोजदाद; आरोग्य विभागाचा प्रस्ताव तयार - Marathi News | Official count to govern cancer patients; Health department proposal prepared | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कॅन्सर रुग्णांची शासन करणार अधिकृत मोजदाद; आरोग्य विभागाचा प्रस्ताव तयार

‘नोटीफायेबल डीसीज’च्या यादीत होणार समावेश ...

"माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | If you don't marry me, you will kill me; A case has been registered against the threatening young man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :"माझ्याशी लग्न कर नाही तर ठार मारील"; धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

युवतीला धमकी : युवकावर नेर पोलिसात गुन्हा दाखल ...

तिकीट रोलची नासाडी; वाहकांकडूनच वसुली; एसटी महामंडळाने घेतला निर्णय - Marathi News | Destruction of ticket rolls; Recovery from carriers themselves; ST Corporation has taken a decision | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तिकीट रोलची नासाडी; वाहकांकडूनच वसुली; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

प्रवाशांना तिकीट देण्यासाठी ईटीआय मशीनमध्ये थर्मल पेपर रोलचा वापर केला जातो. या रोलची लांबी १३ मीटर आहे. ...

पोडावरच्या पोरांसाठी सुरू होणार निवासी शाळा; केंद्राने मागविली माहिती - Marathi News | Residential school to be started for podavar boys; Information sought by the Centre | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोडावरच्या पोरांसाठी सुरू होणार निवासी शाळा; केंद्राने मागविली माहिती

लोकसंख्या आणि शाळांच्या अंतराची ‘एमपीएसपी’कडून पडताळणी ...

पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त - Marathi News | Prohibited nylon manja worth 5 lakh 67 thousand seized | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

या प्रकरणी बंटी सिओटीया याच्याविरुद्ध कलम १८८ भादंविसह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात दोन दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Two bikes collide in Yavatmal district, two dead, one injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात दोन दुचाकीची धडक, दोघांचा मृत्यू, एक जखमी

दुसऱ्या दुचाकीवरील देवानंद जगदेवराव राऊत यांचा उपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. ...

मुलीचा फोन आला अन् फसला! हनी ट्रॅपमध्ये अडकवून १४ हजाराने गंडविले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना - Marathi News | The girl got a phone call and failed Trapped in a honey trap, 14 thousand cheated; Incidents in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलीचा फोन आला अन् फसला! हनी ट्रॅपमध्ये अडकवून १४ हजाराने गंडविले; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

नेर येथील एका युवकाच्या व्हॉट्सॲपवर एका अनाथ आश्रमातील मुली लग्नाच्या आहेत, जातीची आणि वयाची अडचन नाही अशी पोस्ट आली. ...