परोटी हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर दुर्गम व डोंगराळ परिसरात वसले आहे. बंदी भागातील या गावात आजपर्यंत कधीही एसटी महामंडळाची बस आली नाही. रस्ते दयनीय असल्यामुळे गावकऱ्यांची बसची मागणी आतापर्यंत अपूर्णच होती. शेवटी हिंगोलीचे खासदार हेमंत प ...
शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने लोकमान्य येथील टिळक महाविद्यालयात राम शेवाळकर यांच्या ११ व्या स्मरण कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. अजेय गंपावार यांनी ही मुलाखत फुलवत नेली. खेडेकर म्हणाले, मराठीमध्ये सशक्त लेखकांची मांदियाळी असल्याने मराठीत ...
संजय जोशी असे या संचालकाचे नाव आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. ९७ व्या घटना दुरुस्तीत आपला दुर्बल घटक मतदारसंघ बाद झाल्याने आपला हक्क हिरावला गेला आहे. त्यावर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यावरचा निर्णय झाल्याशिवाय बँकेची नि ...
मराठा सेवा संघ वणी शाखेच्यावतीने बुधवारी छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवचरित्र म्हणजे फक्त लढाया आणि ढाल-तलवार यांचा इतिहास नव्हे, तर शिवचरित्र हे विविध अंगांने अभ्यासायला हवे. शिवचरित्र म्हणजे जगातील पहिल्या लोकशाही राज्याचा इतिहास आह ...
या कंपनीने नगरपरिषदेचा विकास शुल्क व राज्य शासनाचा कामगार उपकर तसेच पालिकेच्या इतर कराचा सन २०११-१२ पासून भरणाच केला नसल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत नगरसेवक पी.के.टोंगे यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी तक्रार केली होती. परवानगी न घेताच उभारण्यात आलेल्या ...
सध्या तालुक्यात तूर काढणीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सवंगणीनंतर तूर काढणी सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून येथील बाजार समितीत तुरीची आवक प्रचंड वाढली आहे. दररोज बैलबंडीसह वाहनांमध्ये तूर आणली जात आहे. यवतमाळनंतर येथील बाजार समिती सर्वात मोठी म ...
रफीक जब्बार शेख (४५) रा.बुराननगर लातूर असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे. तो लातूर येथून अंगूर घेऊन ट्रकने (एम.एच.४३/एडी-२९०३) नागपूर येथे जात होता. महामार्गावर यवतमाळ शहरालगत पांढरकवडा चौफुलीवर डीएनआर ट्रॅव्हल्स (एम.एच.३४/बीएच-८४७७) ही भरधाव वेगाने कुठलेह ...
गेल्या १६ दिवसांपासून उमरखेड येथे सीएए कायद्याविरुद्ध शाहीन बागच्या धर्तीवर कुल जमाती इत्तेहाद महाजतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनाला डॉ.कासिम रसूल इलियास यांनी संबोधित केले. त्यांनी या कायद्यामुळे केवळ मुस्लीमच नव्हेतर देशातील गरीब, मजूर, ...
मृत गोऱ्हे दहेगाव येथील रामदास घुगूल यांच्या मालकीचे होते, तर जखमी गोऱ्हा मोहन घुगूल यांच्या मालकीचा आहे. जखमी गोऱ्हाही मृत्यूशी झुंज देत आहे. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या घटनेमुळे शेत ...