आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. २३ लाख ८६ हजार ३१९ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. गत आठ दिवसात २० लाख ६४ हजार ६६४ व्यक्तींचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर ...
प्रत्यक्षात नेर तालुक्यात केवळ एक महिन्याचाच धान्य माल दाखल झाला आहे. पुढील दोन महिन्यांच्या धान्यासाठी गरजूंना पुन्हा रांगेत राहावे लागणार आहे. शिवाय किराणा साहित्य खरेदीसाठी पैशांची तडजोड करण्याचा प्रश्न आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्य ...
केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या जनधन खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल महिन्याचे ५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती मिळताच महिलांनी येथील ग्राहक केंद्रासह विवि ...
वाघ, वाघाचे बछडे यासह इतर वन्यजीव अभयारण्यातील रस्त्यावर अगदी सहज फिरत आहेत. वन्यजीवांची कोरोनाच्या अनुषंगाने काळजी म्हणून अभयारण्यात वनाधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. या गस्तीदरम्यान एका वनाधिकाऱ्याला या प्राण्यांचा मुक्तसंचार आढळून आला. सर्वत ...
वृत्तपत्रांमधून कोरोना पसरत नाही, उलट ‘लोकमत’ सारखी वृत्तपत्रे वाचाल तरच वाचाल, असा संदेशच जणू हे अनुभवी जाणकार एकमेकांना देत आहे. स्वत:सह इतरांनाही जाणीवपूर्वक वृत्तपत्र वाचण्यास बाध्य करणारे हे ज्येष्ठ नागरिक ऐरेगैरे नसून पुसद पंचायत समितीचे माजी उ ...
पोलिसांचे पथक संचलन करीत कळंब चौक परिसरात पोहोचताच नागरिकांनी दुतर्फा उभे राहून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. यावेळी अनेक जण घराच्या छतावरुन फुले फेकत होती. टाळ्यांचा गजर करून पोलीस दलाचे स्वागत करण्यात आले. या पथसंचलनाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक नु ...
जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चालक सुनील केसगीर, जमादार मुश्ताक पठाण, शिपाई हरीश भावेकर हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झ ...
शासनाने लॉकडाऊनच्या काळात अनेक योजनांमधून लाभाची घोषणा केली. लाभाची ही रक्कम बँक खात्यात जमा झाली का हे तपासण्यासाठी मंगळवारी बहुतांश राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांसमोर गर्दी पहायला मिळाली. जनधन खात्यात जमा झालेले ५०० रुपये काढण्यासाठी नागरिकांनी कडाक्य ...
पुसद येथे रात्रगस्त करून परत येत असलेल्या यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला माहूर-आर्णी रोडवरील मांगूळ गावानजीक रात्री १ वाजता भंडाराहून नांदेडकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने जबर धडक दिली. ...