कर्जमुक्तीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी हवी आहे. जिल्हा सहकारी बँकेने आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू केली. मात्र त्यासाठी थम्ब अथेन्टिकेशन करावे लागेल. तथापि कोरोनामुळे राज्यभरातील थम्ब मशीन बंद करण्यात आल्या. शिवाय मयत शेतकरी ...
बांधकामांवरच काही लोकप्रतिनिधींचे ‘अर्थ’कारण चालते आणि मग हेच लोकप्रतिनिधी आपल्यावर गुरगुरतात म्हणून त्यांची ‘आर्थिक नाकेबंदी’ करण्याचा चंग तांत्रिक अभियंता ठाकरे यांनी बांधला. त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबित या कामांचे बजेट जिल्हा नियोजन समिती व अन्य ...
१९ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये मरसूळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका बेबीताई गायकवाड यांची कन्या स्नेहल दीपक राहटे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये स् ...
प्रकाश चव्हाण असे या ‘पित्या’चे नाव. तर त्याने पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या २५-३० पोरींची नावे जाहीर करण्यावर कायद्याचे बंधन आहे. कारण पारधी बेड्यावर, पोडावर उगवलेल्या या कळ्यांना त्यांच्या जन्मदात्यांनीच पोटासाठी भिकेला लावले होते. काही तर चक् ...
३१ मे रोजी पेट्रोलचा दर ७६ रुपये ५० पैसे, तर डिझेलचा दर ६५ रुपये ६१ पैसे होता. १९ जून रोजी ८५ रुपये ५३ पैसे, तर डिझेलचा दर ७४ रुपये ७५ पैसे तर २० जून रोजी शहरात पेट्रोलचा दर ८६ रुपये २ पैसे तर डिझेलचा दर ७५ रुपये ३१ पैसे होता. राज्य शासनाने एप्रिल मह ...
बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक ...
शनिवारी सकाळी दिग्रस तालुक्यातील तिवरी या गावात बावणे कृषी केंद्रात मालवाहू एसटीतून आलेला बोगस खताचा साठा उतरविला गेला. सापळा लावून असलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी लगेच हा साठा जप्त केला. ...