केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होणार आहे. ...
गुरूवारी सायंकाळी अचानक डोर्ली परिसरात धुव्वादार पाऊस बरसला. त्यामुळे डोर्ली गावालगत असलेल्या नाल्याला प्रचंड पुर आला. बैलजोडीचा पाण्यात बुडून अंत झाला. ...
राजगृहावरील हल्ल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून ढाणकी येथे भीम टायगर सेनेतर्फे बिटरगाव पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात आंबेडकरी अनुयायांव ...
शैक्षणिक सत्र सुरू होताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांसाठी आदेश काढला. त्यात २0२0-२१ पासून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासन निर्णयातील निकष जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्ण करीत नाही, त्या शाळांचे पाचवी व आठवीचे ...
कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य ...
बुधवारी कोरोनाच्या २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण यवतमाळ शहरातील आहे. नेर सात, पुसद दोन, ढाणकी एक तर वणीच्या नागपूरवरून आलेल्या एका महिलेचा त्यात समावेश आहे. यवतमाळच्या १४ मध्ये पाच वडग ...
संदीप ज्ञानेश्वर पानतावणे याची राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेतून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झाली. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, शिक्षक ते जिल्हा परिषदेचा ‘क्लास-वन’ अधिकारी, असा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. ...
अमरावती विभागात बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा आकडा नऊ हजारांवर पोहोचला आहे. परंतु आतापर्यंत कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे मात्र केवळ दोनच नोंदविले गेले. ...
अंगणवाडीमार्फत तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालके, स्तनदा माता, गर्भवतींंना गरम व ताजा आहार दिला जातो. परंतु कोरोनामुळे हा आहार देणे शक्य नाही. म्हणून घरपोच टीएचआर फूड दिले जात असल्याचे ना. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर पोषण आहार खरोखरच सकस ...