जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ...
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा १५ जूनपासून ६ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र ६ जुलै उलटून गेल्यावरही अपेक्षित प्रमाणात अर्ज न आल्याने मुदतवाढ द्यावी लागली आहे. ...
उपअधीक्षक पदावर बढती देण्याच्या दृष्टीने महासंचालक कार्यालयाने जारी केलेली पोलीस निरीक्षकांची निवड सूची (ग्रेडेशन) सदोष असल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर यादीत वरिष्ठ निरीक्षकांच्या आधी चक्क ५५ कनिष्ठ निरीक्षकांना स्थान देण्यात आले आहे. ...
लॉकडाऊन काळात गुटखा पुडी, खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा कच्चा माल जोरात विक्री झाला. या काळात याचे दर पूर्वीपेक्षा चौपट वाढले. या साहित्याचा तुटवडा भासू नये म्हणून रात्री व्यावसायिकांपर्यंत माल पोहचविला गेला. तंबाखूच्या आहारी गेलेल्या ग्राहकांची माग ...
१४० क्रमांकावरून आलेल्या कॉलपासून कोणतीही भीती अथवा धोका नाही. १४० हा क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिलेला आहे. तो रिसिव्ह केल्याने काहीही होणार नाही, फक्त कुणालाही आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती, ओटीपीसह डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पीन नंब ...
पिंपळगाव परिसरातील कुंदन चौकात राहणारे सहदेवराव यांचा एकूणच किस्सा मजेदार आहे. दररोज दारू पिणे हा त्यांचा दिनक्रम आहे. दारू एकदा अंगात शिरली की सिनेमातील इन्स्पेक्टर, खलनायक, अभिनेता असे विविध नट त्यांच्या अंगात शिरतात आणि मग सुरू होतो पिक्चर. असाच द ...
वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४ ...
शहरात रविवारी अरुण ले-आऊटमधील एका ४४ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आसारपेंड येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या सात तर रॅपिड टेस्टमध्ये वसंतनगरमधील एक परिचारिका व गढी वॉर्डातील दोन पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...
जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने व्यापारी-व्यावसायिकांना आपली दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळातच सुरू ठेवण्याची मुभा आहे. हॉटेल्स व खाद्य पदार्थाच्या दुकानांमध्ये बसून खाण्याची परवानगी नाही, तेथे केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही प ...