टिपेश्वरमध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हे वाघ गावांमध्ये धडक देत आहेत. कोपामांडवी-अंधारवाडी या गटग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये तर वाघ थेट लोकांच्या घरापर्यंत येत असल्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंधारवाडीच्य ...
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे प ...
खिचडीत पाल पडल्याने व ती खिचडी खाल्ल्याने तिन मूलीना विषबाधा झाली, यातील एका मूलीचा यवतमाळ शासकीय रूग्नालयात नेतांना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. ...
प्रशासनाने १५ टक्केच्या मर्यादेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात विविध विभागांच्या ज्येष्ठता याद्याही करण्यात आल्या आहेत. परंतु, कोरोनाची परिस्थिती पाहाता या काळात जिल्हा परिषदेत गर्दी होणे धोक्याचे आहे. बदली प्रक्रिय ...
जून महिन्यात सुरुवातीला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु नंतर पावसाने दडी मारली. मात्र पुन्हा वेगवेगळ्या भागात पाऊस कोसळला. त्यात शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. मात्र कित्येक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. त्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे ...
शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांच ...
२३ व २४ जुलैै या दोन दिवसांत पांढरकवडा शहरात तब्बल ३४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली. या पार्श्वभूमीवर पांढरकवडा शहरात सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरातच राहून सहका ...