Yawatmal News उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे. ...
Yawatmal News रबी हंगामासाठी पीक कर्ज आणि नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा रक्षकाच्या अभद्र वागणूक व मुजोरीचा सामना करावा लागला. ...
Yawatmal News यंदा पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. दिवाळीच्या तोंडावरही हमी भावात कापूस खरेदी सुरू झाली नाही. याचा फायदा व्यापारी वर्ग घेत असून कवडीमोल भावात दर्जेदार कापूस खरेदी केला जात आहे. ...
Yawatmal News water यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी गाव आजही प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहे. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. ...
Yawatmal News Forensic केंद्र शासनाने घोषित केलेले जगातील पहिले फॉरेन्सीक सायन्स विद्यापीठ नोकऱ्या देऊ शकेल का, असा प्रश्न बेरोजगारांनी उपस्थित केला आहे. ...
Yawatmal news एका तहसीलदाराची २४ वर्षांपूर्वी खातेनिहाय चौकशी (डीई) सुरू झाली आणि त्याच्या मृत्यूच्या तब्बल सात वर्षानंतर संपली. महसूलच्या या अजब कारभाराची यवतमाळपासून मुंबईपर्यंत सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. ...
इंदिरा गांधी मार्केट परिसरात मेडिकल स्टोअरमध्ये एन-९५ मास्क १२० रुपयापासून १५० रुपयापर्यंत विक्री केला जात आहे. तीन पदरी व दोन पदरी प्रकारातील मास्क येथे उपलब्धच नाही. तर प्रीस मास्क या ब्रॅन्डवर चक्क २१४ रुपयांची प्रिंटेड प्राईज आहे. मात्र मी हा मास ...
Yawatmal News corona वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ...