Yawatmal News तीन वर्षांपासून सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. तर दुसरीकडे राज्यातील ३१ हजार टीईटीधारक उमेदवारांची पात्रताच आता डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. ...
ऐन सोयाबीनला शेंगा फुटण्याच्यावेळी पावसाला आरंभ झाला. हा पाऊस पुढे अनेक दिवस कायम होता. परिणामी शेंगात दाणे भरल्यानंतर या पावसामुळे दाण्यांना अंकुर फुटले. सोयाबीनने रंग बदलला. ज्या शेतात एकरी १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न होेणे अपेक्षित होते. त्या शेत ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी एकंदर ६०६ स्वॅब नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ६४ पॉझिटीव्ह तर ५४२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५२० अक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ह ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २४ तासात ६५३ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ५३२ जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. तर १२१ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आले आहे. सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह ४९६ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव ...
१०६ गट क्रमांक असलेली ही जागा १३३ हेक्टर असून याच जागेत एमआयडीसीदेखील उभी आहे. त्यात अनेक उद्योग कार्यान्वीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर जागा रिकामी असून आठवडाभरापूर्वी या जागेवर काही लोकांची नजर पडली आणि त्यांनी थेट या जागेवर अतिक्रमण करणे सुरू केले ...
Yawatmal News 'Majipra' Court ‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांनी सरकारविरुध्द अवमान याचिका दाखल केली आहे. मजीप्राच्या सदस्य सचिवांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. ...
Yawatmal News Corona कोरोनाच्या सर्वाधिक १८०० टेस्ट केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक केशव रामराव मुंडे यांना मंगळवारी मुंबई येथे राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ...