Yawatmal News Molestation यवतमाळ तालुक्यातील धामणी येथील पाच वर्षीय बालिकेवर ती घरी एकटी असल्याचे पाहुन चाळीस वर्षीय इसमाने अतिप्रसंग केल्याची माणुसकिला काळीमा फासणारी घटना धामणी येथे सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. ...
corona Virus मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 63 व 55 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार 25 ऑक्टोबर रोजी 42 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 31 जण बरे झाले. ...
कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना निर्धारित तारखेला वेतन दिले जात नाही. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकीत वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी यासाठी कामगार स ...
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्यासह आमदार इंद्रनिल नाईक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधाकडे धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून व शेतकऱ्यांना धीर दिला. जुन्या काळात उमरखेड व महागाव हे दोन्ही तालुके पुसद तालुक्यात येत ...
महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेल ...
शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळी ...
Yavatmal : देव आणि भक्ताच्या मनात अंतर नसतेच. सध्या कोरोनामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याची गरज लक्षात घेता, भाविकांनी अंतर राखलेही. पण अंत:करणातल्या देवाने त्यांना तसूभरही अंतर दिलेले नाही. ...