Yawatmal News election अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी दोन तासात १४.२९ टक्के मतदान झाले. यवतमाळ जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. ...
जिल्ह्यात यंदा उमरखेड तालुक्यात सर्वाधिक साडेतीन हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली. त्या खालोखाल महागाव तालुक्यात दोन हजार १०० हेक्टर, तर पुसद तालुक्यात एक हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. जिल्ह्यात चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी केवळ दोन सुरू असून ...
यावर्षी पावसाने खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व मदार आता रबी पिकांवर अवलंबून आहे. आतापर्यंत तालुक्यात ११ हजार ५३२ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सहा हजार २९३ हेक्टरवर हरभरा तर चार हजार २३६ हे ...
ओबीसी व्हीजे संघर्ष समिती, ओबीसी जनमोर्चा, महात्मा फुले समता परिषद आणि इतर ओबीसी संघटनांच्यावतीने निवेदन देताना विविध मागण्या करण्यात आल्या. ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी, ओबीसीची मेगा भरती तात्काळ करावी, यवतमाळ जिल्ह्यात ओबीसींचे आरक्षण १४ ऐवजी १९ ...