जिल्ह्यात ९८० ग्रामपंचायतींमध्ये पुसद तालुक्यात सर्वाधिक १०५ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडत आहे. त्याकरिता बुधवारी या ठिकाणी सर्वाधिक गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सर्वच तालुक्यांमध्ये ऑफलाइन प्रक्रियेमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख् ...
तातडीच्या कामानिमित्त काढलेले कर्जही भरावे लागते. सेवानिवृत्त झाल्यानंतर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या कशा, या प्रश्नाने आतापासूनच भंडावून सोडले आहे. सेवानिवृत्तीनंतर कुठल्याही प्रकारचे काम हाताला मिळणार नाही. डोक्यावर असलेले कर्ज मिळणाऱ्या पैशा ...
काम करून आम्ही सेवेत नियमित होण्यासाठी पात्र ठरलो आहोत. आता सरळसेवा भरतीत ज्यांनी संकटाच्या काळात घरी बसून परीक्षेची तयारी केली, अशांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. कामाचा अनुभव असूनही यातून संधी मिळणे कठीण आहे. जिल्ह्यात आरोग्य अभियानांतर्गत ११ महिन् ...
अध्यक्षपदासाठी प्रकाश देवसरकर, मनीष पाटील, वसंत घुईखेडकर, राजूदास जाधव, अनुकूल चव्हाण अशी काही नावे चर्चेत आहेत. मात्र, या बहुतांश नावांना विरोध आहे. सर्वसंमतीने एकमत या नावांबाबत होण्याची चिन्हे नाहीत. मनीष पाटील यांनी १३ वर्षांपैकी अर्धा अधिक काळ ब ...
आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात आले, त्यानंतर आग आटोक्यात आली. मात्र, या आगीच्या तडाख्यात पाळीव प्राणी, सहा लहान बकर्या, कोंबड्या मृत्युमुखी पडले आहेत. ...
नितेश वामन चांदेकर (२३) व यशपाल लखमा जोडे (१६) दोघेही रा.अर्धवन ता.झरी अशी मृताची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास हे दोघेही मुकूटबन येथील काम आटोपून दुचाकीने अर्धवनकडे निघाले होते ...