Murder : शब्बीर हा एका महिलेसाेबत भिसणी जंगलात आला. त्याने दुचाकी रस्त्यावरच उभी ठेवली हाेती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत असलेले अज्ञात मारेकरी घटनास्थळी पाेहाेचले असावे, त्यांची घटनास्थळावर झटापट झाली. ...
Yawatmal news जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मंगळवारी मतमोजणीचे निकाल हाती येत असून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. ...
प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश ...
जिल्ह्यात एकूण २७ अध्यापक विद्यालये असली तरी त्यातील मोजक्याच विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत. या २७ विद्यालयांमध्ये डी.एड.च्या एकूण १७४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, मागील सत्रात डी.एड.च्या पहिल्या वर्षाला केवळ ३६० तर द्वितीय वर्षाला २८३ विद्य ...
family survey of the Ministry of Health : देशभरातील कुटुंबांची सखोल व अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी दर चार वर्षांनी हे सर्वेक्षण केले जाते. २०१९-२० मधील ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
bogus trading : किशोर थेरे (जैन ले-आउट, वणी), रवी कुमरे (नवेगाव, पोलीस ठाणे, शिरपूर), विजय घुगुल (टागोर चौक, वणी) आणि विकास ढेंगळे (महादेवनगर, चिखलगाव, वणी) अशी या चार ब्रोकर्सची नावे आहेत. ...
अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, ...
एक हजार कोटींचे भागभांडवल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते. १३ वर्षांपासून या बँकेवर एकच संचालक मंडळ कायम होते. आता या बँकेची निवडणूक होत आहे. २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. शिवसेना, काँग्रेस ...