Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीचा एअर कॉक अचानक निसटला . यामुळे जलवाहिनी सिमेंट खांबातील पाइप मधून जवळपास ३० फूट उच्च पाण्याचे फवारे उडत होते. ...
वणी- पांढरकवडा विभागातील अनेक दारू विक्रेत्यांच्या नावे नागपूरच्या गोदामातून निघणारा माल परस्परच दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पाठविला जात आहे. वणीमध्ये जवळ दारू उपलब्ध असताना ती नागपूरवरून आणली जाते. यातच या दारूतस्करीचे रहस्य दडले आहे. नागपु ...
शिवसैनिकांनी शुक्रवारी राज्यभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दराच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. स्थानिक नेताजी चौकातून निषेध आंदोलनाला प्रारंभ झाला. दत्त चौकापर्यंत आंदोलकांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करीत धडक दिली. दत्त चौकामध्ये या मोर्चाचे सभे ...
Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींच्या महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात सुरू झाली असून ती बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. ...
Yawatmal news जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याने बारा बालकांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे बरे झालेल्या बालकांना बुधवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ...