रविवारी दगावलेला ६६ वर्षीय वृद्ध पुरुष हा यवतमाळ शहरातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, रविवारी एकूण २०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर १५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत ज ...
जिल्ह्याचा डोलारा वाढत चालला आहे. कोरोनामुळे वर्षभर कामे बंद होती. तत्पूर्वी, नवीन सरकार स्थापन झाले होते. यामुळे नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही जिल्ह्याला विकासकामांसाठी निधी मिळालाच नाही. जुनी प्रलंबित कामे आणि नवीन प्रस्तावित कामे या दोन्ही कामांसा ...
corona virus मृतकांमध्ये यवतमाळ येथील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 201 रिपोर्ट प्राप्त झाले. ...
जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षापासून शासकीय कन्यादान योजनेसाठी शासनाने निधीच पाठविलेला नाही. या दोन वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील ३१४ जणांनी आंतरजातीय विवाह केले. हा आकडा या पेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र शासकीय अनुदानासाठी ३१४ जणांनी जिल्हा परिषदे ...
जिल्ह्यातील होतकरू तरुणांकडून या योजनेच्या नावाखाली भरमसाट अर्ज मागविण्यात आले. प्रत्यक्षात तरुणांनी अर्ज केल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळे बहाणे करून अर्धेअधिक अर्ज फेटाळून लावले. मात्र, रोजगार करण्याची मनापासून इच्छा असणे, हा महत्त्वाचा न ...
Yawatmal News ८८ ते ९० रुपये घाऊक बाजारात असणारी तूर डाळ १०१ ते १०२ रुपयापर्यंत गेली आहे. भविष्यात आणखी भाववाढीची शक्यता वर्तविण्यात आली असून, स्टॉकिस्ट सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसांत आणखी भाववाढ होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. ...
Yawatmal News केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरूद्ध शनिवारी दुपारी १२ वरोरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या आंदोलनात भाजप वगळता सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. ...