वर्धा-यवतमाळ-नांदेड हा विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा २८४ किलोमीटरचा रेल्वे प्रकल्प फेब्रुवारी २००८ ला जाहीर झाला. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांचा पुढाकार व पाठपुराव्यातून हा प्रकल्प जिल्ह्यात आणला गेला. ...
जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील गैरप्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. ‘जिल्हा बँकेची रोकड चक्क अवैध सावकारीत, आर्णी शाखेतील घबाड चार कोटींचे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आली. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये यवतमाळ येथील 28, 71 आणि 78 वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील 43 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. चक पॉझिटिव्ह आलेल्या 429 जणांमध्ये 246 पुरुष आणि 183 महिलांचा समावेश आहे. ...
मंगळवारी दगावलेले दोन्ही रुग्ण यवतमाळचे आहेत. त्यात शहरातील ७५ वर्षीय महिला आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ३१८ जणांमध्ये २०८ पुरुष आणि ११० मह ...
या प्रकरणातील संशयितांनी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या दोन संचालकांसाठी आर्णी, घाटंजी, दिग्रस तालुक्यात तन-मन-धनाने प्रयत्न केल्याची माहिती आहे. अवैध सावकारीसाठी बॅंकेच्या तिजोरीतून वापरली जाणारी रोकड कृषी सोबतच यवतमाळ ...
पुसद : शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ व्याख्यान आयोजित करण्यात आले ... ...
जगात कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाचे आणि गर्भाशयाच्या मुखावरील कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. वेळीच ... ...