दारव्हा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट आठवडाभरात कार्यान्वित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे हा प्लांट सुरू होण्याचा ... ...
सोमवारी झालेल्या एकूण ३७ मृत्यूपैकी ३५ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर दोन खासगी रुग्णालयात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ७५, ८०, ६५, ६०, ५७, ५५, ४५, ४५, ६५, ९७, ६० वर्षीय पुरुष आणि ६५, ४८, ७३, ६५ ...
रविवारी जिल्ह्याला १७ हजार २०० लसींचा डोस प्राप्त झाला. त्यामध्ये १२ हजार कोविशिल्ड तर पाच हजार २०० कोव्हॅक्सिन लसीचा डोस आहे. पहिल्या टप्प्यात अनेकांनी कोविशिल्डची लस घेतली आहे. आता त्यांचा दुसरा डोस घेण्याचा अवधी जवळ आला आहे. काहींचा हा अवधी लोटूनह ...
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दुकानांच्या वेळाबाबत रविवारी सुधारित आदेश निर्गमित केला. जिल्ह्यात १५ एप्रिल ते १ मेच्या सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला ख ...