उमरखेड : व्हॉटसअॅपवर रंगलेल्या चर्चेतून गावातील सेवाभावी वृत्तीचे नागरिक एकत्र आले. त्यांनी समिती स्थापन करून गावातील स्मशानभूमीची साफसफाई केली. ... ...
Coronavirus in Yawatmal ले दोन दिवस किंचित दिलासा देणाऱ्या कोरोनाने शुक्रवारी पुन्हा उचल खालली. शुक्रवारी ९५० जण कोरोनामुक्त झालेले असतानाच तब्बल १३३० जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. तर दिवसभरात आणखी २३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. ...
Coronavirus in Yawatmal पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत. ...
दहावीची परीक्षा जूनमध्ये घेणार म्हणून सरकारने सुरुवातीला जाहीर केले. मात्र, नंतर अचानक एप्रिलच्या मध्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन शासनाला जूनमध्ये निर्णय घेता आला नसता का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्रोफे ...
यवतमाळ जिल्ह्यात विविध पाच इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २८८ बेडचे हॉस्पिटल, प्रशासकीय इमारत, यवतमाळातील पोस्टल ग्राऊंडस्थित महिला रुग्णालय, उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालय, पांढरकवडा येथील न्यायलयाची इम ...