लाडक्या बहिणींचा उल्लेख करत कोल्हे म्हणाले, "एवढ्या मोठ्या संख्येने येथे माता-भगिनी उपस्थित आहेत. माझ्या माता-भगिनी हुशार आहेत. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 'लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी.'" ...