Yawatmal news प्रशासनाने एकीकडे कोरोनाचा स्कोअर कमी केलेला असताना शासनाने मात्र पेट्रोल दरवाढीचा स्कोअर शंभरीच्या पलीकडे नेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांनी आधीच जेरीस आलेल्या नागरिकांना पेट्रोल दरवाढीमुळे दुहेरी त्रास भोगावा लागत आहे. ...
Crime news: पुसद नगरपरिषद बांधकाम विभागाने शहरातील नाली बांधकामाचे कंत्राट दिले होते. कंत्राटदाराने हे काम पूर्ण केले. मात्र त्याची देयके काढण्यासाठी पालिकेतील स्थापत्य अभियंता अश्विन रामेश्वर चव्हाण (३१) यांनी लाचेची मागणी केली. ...
पुसद : तालुक्यातील गायमुखनगर ग्रामपंचायतीमधील गावात कोरोनाबाबत कोणतेही नियोजन नाही. गावात बाहेरून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात नाही. गावात कोरोनाबाबत ... ...
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुलांना शाळेत न येता कसे शिकविता येईल, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने व्हाॅट्सॲपद्वारे ‘स्वाध्याय’ उपक्रम हाती घेतला होता. यात दर आठवड्याला व्हाॅट्सॲपवर अभ्यासक्रम पाठविला जात होता. असे ...
रेतीच्या व्यवसायात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकांंनी यात थेट गुंतवणूक केली आहे. त्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. रेती घाटांवर दहशत ठेवण्यासाठी गुन्हेगारांनाही या व्यवसायात भागीदार म्हणून घेण्यात आ ...