‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला होता. शुक्रवारी संतप्त नगरसेवकांनी कचरा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडविले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकला. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील कचरा हटविण् ...
यवतमाळ शहरात प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. कोरोना महामारीतही हे ढिगारे कायम होते. पावसाळ्यातही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दख ...
जिल्ह्यात निर्बंध हटविण्यासाठी जिल्ह्यांच्या पाच श्रेणी निश्चित केल्या. त्यासाठी ऑक्सिजन बेडची उपलब्धता २० टक्के पेक्षा अधिक असणे आणि पाॅझिटिव्हिटी रेट ५ टक्केपेक्षा कमी असणे हे दोन महत्त्वाचे निकष ठरविण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्हा श्रेणी एकमध्य ...
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गठीत केलेल्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी मारेगाव तालुक्यातील वनोजा येथे एका शेतात तीन हजार ब्रास रेतीचा साठा करून असल्याची गोपनीय माहिती विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्या ...
फेसबुकवर सुंदर मुलीचा फोटो वापरून अकाऊंट तयार केले जाते. यातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून अनेकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होतो. फोटोला पाहून फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करणारे फसतात. पुढे मॅसेज चॅटिंग केली जाते. निवांत वेळेत हा चॅटिंगचा प्रकार सुरू राहत ...
शकुंतला गिरडकर ही महिला कृषी केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी जात असताना तिच्या पिशवीत असलेले ४९ हजार रुपये अज्ञाताने लंपास केले. हा प्रकार लक्षात येताच त्या महिलेला मोठा धक्का बसला ...