तालुक्यात ४५ ते ६० वयोगटातील एक हजार ५८६ पुरुषांनी, तर एक हजार ३९२ महिलांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. ६२९ पुरुष व ६३२ महिलांनी दुसरा डोस घेतला. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ९६८ पुरुष व एक हजार १९ महिलांनी पहिला डोस, तर ५६० पुरुष व ५१९ महिलांनी ...
यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृह, दर्डानगर येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या महारक्तदान शिबिरास प्रारंभ होईल तर बाभूळगाव येथे ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर सुरू होणार आहे. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यां ...
मृग नक्षत्रात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पाऊस येईलच, अशी अपेक्षा होती. परंतु तालुक्यातील काही भागातच पाऊस आला. बऱ्याचशा भागात कपाशीच्या बियाणाला अंकुर फु ...
दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बोर्डाकडे ऑनलाईन भरण्यासाठी ३० जून ही अखेरची मुदत देण्यात आली आहे. मात्र २९ जूनच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यातील ८२.६८ टक्के शाळांनीच माहिती भरली तर १७.३२ टक्के शाळांमधील विद्यार्थ ...