तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या दोन पथकांनी शहराच्या विविध भागात रेतीसाठ्यांवर जाऊन पाहणी केली. नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून नेमका रेतीसाठा किती, याचा अहवाल घेतला. त्यानुसार ५४ ठिकाणी रेतीसाठे आढळून आले. यातील आठ रेतीसाठ्या ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, गुरूवारी एकूण ४६०५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर ४५२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९९० रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. यापैकी ४८५ रुग्ण रुग्ण ...
ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल हाताळण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाल मनावरील तणाव व त्यांचा चिडचिडेपणा वाढत चालला असून, ही एक नवी समस्या पालकांसमोर निर्माण झाली आहे. ...
Yawatmal News चार महिन्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच या मृत्यूमालिकेला ‘ब्रेक’ लागला. २ जून रोजी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला नाही. तर केवळ १०१ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. ...
Yawatmal News आंतरवासिता पूर्ण करून दवाखाना टाकण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राकरिता आयुर्वेद डॉक्टरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आंतरवासिताचे दोन हजार, प्रमाणपत्राचे पाच हजार असा एकूण सात हजार रुपयांचा दणका त्यांना एक वर्षांतच बसतो. ...