सरपंच-उपसरपंचांच्या रिकाम्या खुर्चीला संतप्त गावकऱ्यांनी घातले हार फुलसावंगी : गावकऱ्यांच्या समस्या ऐकून न घेता ग्रामपंचायत पदाधिकारी निघून गेले. त्यामुळे ... ...
पुसद : येथे एका कोविड सेंटरमधील सेवार्थी कोविडयोद्धांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ... ...
जनावरांच्या तस्करीवर निर्बंध आणण्याचे आदेश वरिष्ठांकडून प्राप्त होताच, गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. रविवारी ... ...
घाटंजी : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील ग्रामीण रुग्णालयात सोमवारी ... ...
जिल्ह्याच्या एकूण भूभागापैकी आठ लाख तीन हजार ७८४ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पेरणी करताना काही नियम आहेत. ३० जूनपूर्वी कपाशीची लागवड करायची असते. तर १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. पेरणीचा कालावधी जितका लांबेल तितके उत्पादन घटते. यामुळे ...
शस्त्रास्त्र परवाने मिळविणे अवघड आहे. त्याच पद्धतीने त्याचे संरक्षण करणेही तितकेच अवघड आहे. ही शस्त्रे बाळगताना शेती संरक्षणासाठी १२ बोअर बंदुकीला परवाना आहे. तर स्वसंरक्षणासाठी रिव्हाॅल्व्हर आणि पिस्टल अशा दोन बंदुकींना परवाने देण्यात येतात. हे शस्त ...