क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटण्याचा धोका आहे. काही भागात पाणी साचल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी ७ जूनला पावसाने हजेरी लावली. यानंतर जोरदार पाऊस कोसळला. मध्यंतरी पावसाने ओढ दिली आणि आता पाऊस धो-धो स्वरूपात बरसत आहे. ...
आरोग्य विभागाने लसीकरणासाठी २६७ केंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्राची दर दिवसाची क्षमता ५० हजार नागरिकांना लसीकरण करता येईल, इतकी मोठी आहे. त्या क्षमतेनुसार आतापर्यंत फक्त एकच वेळा ५५ हजार लस जिल्ह्याला मिळाली. त्यात एकाच दिवशी ४३ हजार लसीकरण कर ...
प्रा. मोरे यांच्या जयंतीनिमित्त ‘प्रा.मोरे सरांचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात योगदान’ या विषयावर अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ... ...
सततच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. कधी पावसाची हुलकावणी, ... ...
महाविद्यालयाचे संस्था सचिव विजय मोघे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शंकर वऱ्हाटे, तर प्रमुख ... ...
Crime News : बराच उशीर होऊनही संजय घराबाहेर आला नसल्याने शेजारच्या लोकांनी खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता, वडील व मुलगा दोघेही गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. ...
शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पूस धरणात तूर्तास ९८ टक्के पाणीसाठा आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला ध ...
कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले. उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पू ...