ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कार्यालयीन कामासाठी केवळ कार्यालयीन दूरध्वनीचा वापर करावा. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. मोबाईलवर सौम्य आवाजात बोलावे, वाद घालू नये. कार्यालयीन कामासाठी मोबाईलचा वापर करताना टेक्स्ट मेसेजचा वापर करावा. मोबाई ...
मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२, दस्त नोंदणी कायदा १९०८ यामध्ये स्पष्ट निर्देश दिले आहे. येथील उपनिबंधकाकडून केवळ दस्त नोंदणी करून घेणे हीच एक जबाबदारी नाही, तर नोंदणीसाठी आलेला दस्त कायदेशीर आहे की नाही, याचीही पडताळणी करणे अपेक्षित आहे. गेल्या काही द ...
पुसद : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ... ...
मुलांच्या बाबतीत पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे. घाबरून न जाता डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावा, जेणे करून गंभीर धोका टाळता येतो. मागील तीन महिन्यांत कुटुंबातील व्यक्ती पाॅझिटिव्ह येऊन गेली अशा कुटुंबातील मुलाला जोराचा ताप आला असेल तर त्याची अँटिबाॅ ...
गावाच्या विकासासोबतच आपले नेतृत्वगुण त्यांनी दाखविले आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी पतीच्या इशाऱ्यावरूनच कामकाज चालविले जाते. काही ग्रामपंचायतींमध्ये तर पती आपली राजकीय वाटचाल कायम ठेवण्यासाठी पत्नीला नामधारी सरपंचपदावर बसवितात. बैठका असो किंवा ग्रामसभा ...