ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
काल्याने अवैधपणे थाटलेल्या राईस मिलमध्ये घातक प्रयोग केले जातात. हा तांदूळ प्रक्रिया करून गोंदियाला पाठविण्यात येतो. तेथे त्याची भेसळ होते. वाहनांवर कारवाई होऊ नये यासाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात. वर्धेतही नागपूर बायपासवर काल्याने गोदाम थ ...
पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही व ...
जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये ...
तालुक्यात तसेच लगतच्या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय, राज्य मार्गासह शेकडो किलोमीटरवर रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, पुलांचे बांधकाम सुरू आहे. त्यावर मुरूम, डांबर, गिट्टी, रेतीसह विविध साहित्याची वाहतूक, खोदकाम व इतर कामाकरिता ट्रक, मालवाहू, रोडरो ...
अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रव ...
जिल्ह्यात आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील हादगाव येथे एक, कापरा मेथोड येथे एक, जगदीपूर येथे पाच, दिग्रस तालुक्यात देवार्जी पाच, सेवानगर एक व पुसदमध्ये एक रुग्ण आढळला होता. हे रुग्ण उपचार घेवून बरे झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. तर उपचारादरम्यान मा ...
Yawatmal News स्वत:चे घर, गाडी, बँक बॅलन्स असतानाही बेघर असल्याचे दाखवून घरकूल लाटण्याचा प्रयत्न करणारे तब्बल १० लाख ८४ हजार ५७५ ‘गरीब’ संगणकीय यंत्रणेने शोधून बाद केले. ...