ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहीम (२८) या तरुणाने सिंगल सीटर हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मंगळवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्याच हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक करताना दुर्दैवी अपघात घडला. यात शेख इस्माईल शेख ...
पांढरकवडा पोलिसांकडून सातत्याने जनावर तस्करीविरूद्ध कारवाया सुरूच आहे. मात्र तरीही पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी सुरूच आहे. मंगळवारी ... ...
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून बजरंग सिडाम, बिरसा ब्रिगेड तालुका प्रमुख गजानन चांदेकर, उपतालुका प्रमुख ... ...
पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात ... ...
जिल्हा अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांची कैफियत शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव महागाव : खरीप पिकांची काढणी करण्यासाठी केवळ दीड महिना शिल्लक आहे. शेतकऱ्यांना ... ...
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शिक्षण विभागाने २६ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. ... ...