ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या मेळ्याव्यात ५० पेक्षा जास्त नागरिकांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. मेळाव्याचे उद्घाटन ... ...
राज्य शासनाकडून ज्या काही नव्या गाईड लाईन येतील, त्यानुसारच अकरावीचे प्रवेश दिले जातील, अशी भूमिका शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वीच जाहीर केली आहे. परंतु, प्रत्यक्षात निर्णयाची वाट न पाहता पालक महाविद्यालयांमध्ये धाव घेत आहेत. जिल्ह्यात दहावीचे ३७ हजार व ...
उमरखेड तालुक्यातील अमडापूर प्रकल्पग्रस्तांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने एका संतप्त शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
Munna Helicopter: फुलसावंगी येथील अवघ्या नववीपर्यंत शिकलेला शेख इस्माईल शेख इब्राहीम याने सींगल सीट हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी तो रात्रदिवस कष्टही घेत होता. या त्याच्या जगावेगळ्या छंदामुळेच परिसरात तो मुन्ना हेलिकॉप्टर म्हणून पर ...
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोविड सत्यस्थिती बाबत साप्ताहिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट ०.४० एवढा आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा हाच रेट ०.१९, अमरावती ०.३५, बुलडाणा १.७०, तर ...