पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. यामुळे नाल्याची नाली झाली आहे. यातून पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील मुबलक पाण्याच्या ...
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने जीवित हानी झाली. त्यामुळे कोरोनाचा कहर अनुभवलेल्या प्रत्येकाने आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे यवतमाळ शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झालेली आहे. अशीच प ...
Yawatmal News धनोडा येथील पैनगंगा नदीच्या पुलावरून युवक आणि युवतीने नदीत उडी घेतली. ही घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्यांचा शोध सुरू केला. ...
केंद्र शासनाने येथील दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र ३१ ऑगस्टपासून बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदिवासी बहुल व मागास असलेल्या उमरखेड तालुक्यातील जनतेत रोष निर्माण झाला आहे. दूरदर्शन केंद्रामुळे या भागातील नागरिकांना मनोरंजन, कृषी विषयक बातम्या तसे ...
एका परिचारिकेला ६० रुग्णांंना सांभाळावे लागते. यातील काहींची प्रकृती गंभीर असते. अशा वेळेस एकटी व्यक्ती सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही. यातून रुग्णांची हेळसांड होत आहे. कामाचा ताण वाढल्याने कर्मचाऱ्यांचे रुग्णांसोबतचे वर्तन बिघडले आहे. कक्ष सेवकांकडे तीन ...
डॉ. राजू श्यामराव रामेकर असे या डॉक्टरांचे नाव आहे. मातृभाषेविषयी प्रचंड अभिमान बाळगणारे डाॅ. रामेकर यांनी इंग्रजीमध्ये होणारी मराठीची मोडतोड थांबविण्याचा चंग बांधला. ...
Yawatmal News मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये सर्रास ‘ल’ असे वापरले जाते. मात्र, या व्यंजनाचा उच्चार इंग्रजीतही ‘ळ’ असाच करावा, तो कशा पद्धतीने करावा याविषयी यवतमाळ येथील एका डॉक्टरांनी सखोल संशोधन केले आहे. ...
अरुणा जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर त्या ऑटोरिक्षा शिकल्या. आज या व्यवसायातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यांची मोठी मुलगी अमृता आठव्या वर्गात शिकते. अर्पिता, उत्कर्ष, यश आणि अंगणवाडीत शिकणारा आदर्श या पाच जणांसह स्वत: ...