Yawatmal News मराठी भाषेतील ‘ळ’ हे व्यंजन इंग्रजीमध्ये सर्रास ‘ल’ असे वापरले जाते. मात्र, या व्यंजनाचा उच्चार इंग्रजीतही ‘ळ’ असाच करावा, तो कशा पद्धतीने करावा याविषयी यवतमाळ येथील एका डॉक्टरांनी सखोल संशोधन केले आहे. ...
अरुणा जाधव यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. पतीच्या निधनानंतर त्या ऑटोरिक्षा शिकल्या. आज या व्यवसायातून दररोज २०० ते ३०० रुपये मिळतात. त्यांची मोठी मुलगी अमृता आठव्या वर्गात शिकते. अर्पिता, उत्कर्ष, यश आणि अंगणवाडीत शिकणारा आदर्श या पाच जणांसह स्वत: ...
विभागाच्या इमारतीचे काम रखडले आहे. यात १२० खाटा बालरोग विभागाच्या आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वत: फेज-३ मधील इमारत वेळेत पूर्ण व्हावी यासाठी निर्देश दिले. स्वत: त्यांनी या बांधकामाची पाहणी केली. मात्र दीड वर्षापास ...
Yawatmal News राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल सहाशे नर्सेसची नोकरी ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र शासनाने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामी ...
कळंब, वर्धा येथे काल्या उर्फ शेख रहीम शेख करीम याने मोठमोठे गोदाम बांधले आहे. या ठिकाणी रेशनच्या धान्याचा साठा केला जातो. ही बाब २५ ऑगस्टला धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड केली. ‘लोकमत’ सातत्याने वृत्ताच्या माध्यमातून गरिबांचे धान्य कसे ...
महागाव : वीज वितरण कंपनीच्या गोडबोले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे महागाव शहरासह तालुक्यातील अनेक गावे गेल्या १२ तासांपासून विजेशिवाय ... ...