ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत. ...
गेल्या वर्षभरात ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा न झाल्याने समस्या कायम असल्याचा आरोप विरोधकांनी सुरूच ठेवला आहे. नुकतेच दोन सदस्यांनी याबाबत संताप व्यक्त करीत सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची खुर्ची उचलून थेट तळमजल्यावर आणून ...
दिग्रस शहरातील बाराभाई मोहल्ल्यातील १२-१३ युवक खासगी वाहनाने नागपूर येथील ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदलसाठी शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निघाले होते. पहाटे नागपूर येथे दर्गाहवर पाेहोचल्यावर त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व जण नागपूर जिल ...