४ ऑक्टोबरला शाळा सुरू होताच लगेच ५ ऑक्टोबरला दीर्घ सुटीचे वार्षिक नियोजनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे आधीच अर्धे वर्ष सुटीत गेलेेले असताना आता शाळांचे कामकाज उर्वरित कालावधीत कसे पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान दिवाळीची दीर्घ सुटी सं ...
तत्कालीन उद्योगमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे यवतमाळमध्ये मोठे प्रकल्प यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. मागासवर्गीय, आदिवासीबहुल असलेल्या या जिल्ह्यात या उद्योगामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल, अशी बाबूजींची ...
खुल्या बाजारात जादा दर असल्याने पणन महासंघाकडे कापूस विक्रीला येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सीसीआयने यंदा पणनला सबएजंट म्हणून नेमण्यास नकार दिला आहे. परिणामी पणन महासंघ चांगलाच अडचणीत आला आहे. ...
Yawatmal News फसवणुकीसाठी नवनवीन शक्कल ठगांकडून लढविली जाते. आता ते व्हॉट्सॲप नंबरला २५ लाखांची लॉटरी लागली आहे, हे केबीसीकडूनच खेळले जात आहे, अशी बतावणी करून फसवणूक करीत आहेत. ...
विदर्भात १ जानेवारी ते ३० जून २०२१ या कालावधीत सागवान आणि इतरप्रकारचे २० हजार ७१२ वृक्ष अवैधरित्या तोडण्यात आले. यामुळे एक कोटी ४६ लाख १३ हजार रुपयांच्या नुकसानीस वनविभागाला सामाेरे जावे लागले आहे. ...
भीमराव काळबांडे याच्या पत्नीचे गावातीलच एका व्यक्तीसोबत गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, या संबंधात पतीचा अडथळा येत होता. त्यातून पती-पत्नीचे नेहमी खटके उडत होते. ...
केंद्राकडून ईडी, आयटी यांसारख्या स्वायत्त संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून वापर केला जातो. हे राजकीय हत्यार वापरून लोकांपुढे चुकीचे पर्सेप्शन तयार करण्याची भाजपची ही खेळी आहे, असे मत आमदार रोहित पवार(rohit pawar) यांनी व्यक्त केले. ...
रेती घाट लिलाव झाल्यावर या रेतीघाटावर लिलाव घेणाऱ्यांची करडी नजर असते. त्यामुळे रेतीची तस्करी करणे कठीण असते. रेती लिलाव होण्यापूर्वीच हे रेती तस्कर चोरट्या मार्गाने या रेतीचा साठा करत आहे. मागील आठवड्यात १५ दिवस पाऊस कोसळला नाही. त्यामुळे काही रेती ...
रानडूकराच्या शिकारी जात जंगलात गेले असतांना आराेपींना वाघ दिसला त्यांनी भाल्याने भाेकसून वाघाची शिकार केली. नंतर त्याचे अवयव घरातच साठवूण ठेवले. या अवयवाची विक्री करण्यासाठी आराेपी ११ ऑक्टाेबर राेजी नागपूरला जात हाेते. संशयावरून त्याचे वाहन (एमएच ४४ ...