रिग्लेक्ट गाड्यांमध्ये तिकीट फाडता येत नाही. यामुळे वेटिंगचेही तिकीट मिळत नाही. अशा पाच गाड्या सध्या धावत आहेत. यामध्ये रिझर्व्हेशनसह वेटिंग असतानाही प्रवासी प्रवास करण्यास तयार आहेत. यामुळे गाडीमध्ये तीळमात्रही जागा शिल्लक राहिली नाही. यातून या रेल् ...
यवतमाळ वनवृत्ताचे हे अपयश माहितीच्या अधिकारात पुढे आले आहे. नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळविलेली माहिती त्यांनी ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली आहे. सन २०१८ मध्ये यवतमाळ वनवृत्तात सागवानाची ६१५७ झाडे कापल्याने ४२ लाख पाच हजार ...
Bird Week in november : ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे. ...
आपल्या आईचा रस्त्याने बळी घेतला. इतरांची आई सुरक्षित राहावी यासाठी त्याने एकट्याने प्रयत्न सुरू केले आहे. ज्या ठिकाणी आईचा अपघात झाला, तिथे पांढरे पट्टे आखून निषेध असे लिहिले. ...
सहायक फाैजदार प्रकाश भाेसले हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना दाेघे जण तेथे आले. त्यांनी काही एक न ऐकता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल केले, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पाेलीस शिपाई ज्ञानेश्वर मस्के याने ...
दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...
यवतमाळ शहरातील शासकीय धान्य गोदामात सुरू असलेल्या गैरप्रकाराचा छडा लावण्यात आला. धान्याची चोरी गोदामातूनच होत असल्याचे धक्कादायक वास्तव स्टिंग ऑपरेशनमधून पुढे आली. शासकीय गोदामात परवानाधारक दुकानदारांना त्यांच्या कोट्याप्रमाणे धान्य मोजून दिले जाते. ...
पीक परिस्थितीच्या पैसेवारीवर शासकीय योजनांची आणि लाभाची अंमलबजावणी अवलंबून असते. ५० पैशाच्यावर पैसेवारी असेल तर तसा भूभाग समृद्ध आहे असा अंदाज काढण्यात येते. यवतमाळ जिल्ह्यात ५३ पैसे पैसेवारी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील २०४६ गावे यामुळे समृद्ध असल्या ...
राहुल जनार्दन सूर (३५) रा. मारेगाव असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अनिल देरकर हे त्यांचे मावसभाऊ मंगेश भाऊराव सूर यांच्याकडे दिवाळीनिमित्त फराळासाठी गेले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांसोबत ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता, त्या परिसर ...